chaitalikavita.blogspot.com
माझ्या कविता....: 05/09
http://chaitalikavita.blogspot.com/2009_05_01_archive.html
माझ्या कविता. माझे शब्द.माझं जगणं! आकाशसांधणी! एकाही रातीची चौकट पूर्ण नाही. त्यामुळे तीच्या साच्यात ओतलेली स्वप्नंही अपूर्णंच. आधी ह्या स्वप्नांचे साचेच साजेसे करून घ्यायला हवेत. पण मग एक-एक कोन सांधण्यासाठी. लांबलचक श्वासांची दोलनं. अन कैकदा त्या स्वप्नांशी असंबद्ध बोलणं. आता पून्हा तेच करणं आलं. स्वप्नांसाठी रातीची मनधरणी. मूर्त स्वप्नांसाठी अमूर्त साच्यांची नव्याने बांधणी. नव्या दिवसाची नव्या सूर्याशी. आकाशसांधणी! चैताली. चैताली आहेर. Links to this post. Subscribe to: Posts (Atom). मन माझे. साऊ...
chaitalikavita.blogspot.com
माझ्या कविता....: 01/09
http://chaitalikavita.blogspot.com/2009_01_01_archive.html
माझ्या कविता. माझे शब्द.माझं जगणं! काय झालंय कळत नाही. मी कोणाशीच आजकाल बोलत नाही. कितीही हाका दिल्या तरी. मी आत कोणाला शिरू देत नाही. पोकळ शब्दांचे जत्थे घेवून निघते बर्याचदा. सार्यांना वाटतं बोलली. हासली. अन् मी मात्र आतून तेवढीच अबोल. काय झालंय . खरंच कळत नाही. कवितेचीही धुंदी चढत नाही. शब्द मात्र केव्हाच उतरंडीला लागलेत.बेमतलब. अन् मी त्यांच्यामागे. दिवसेंदिवस कफल्लक! चैताली. चैताली आहेर. Links to this post. आसूंच्या पल्याड. देखणं हासणं. कधीचं जगते. चौकटी जगणं. चैताली. Links to this post. ओठा...
chaitalikavita.blogspot.com
माझ्या कविता....: 05/08
http://chaitalikavita.blogspot.com/2008_05_01_archive.html
माझ्या कविता. माझे शब्द.माझं जगणं! माझ्या कवितेच्या पानावर. माझ्या कवितेच्या पानावर. चालणारी मुंगी काळी. घेवुन चालत होती. आठ्या चार कपाळी. शब्दा-शब्दात अडकली. अल्प विरामा थबकली. टोकदार शब्द येता. जरा जरा चमकली. खरेच का माझी. तिला कविता कळली. मागे पुढे होत. मान हलवित म्हणाली. पांढरयाच केलं काळं. आहेना सारं आलबेल. सांगते तुला काही. छान आपलं जमेल. नक्की शोधते माझ्यागत. तुही जिणं कण-कण. वेचतेस ना बाई. शुभ्र साखर क्षण. जाते बाई चल. लिही तुझं-तुझं. आहे मला न्यायाचं. जाता जाता बघून. चैताली. Links to this post.
chaitalikavita.blogspot.com
माझ्या कविता....: 08/09
http://chaitalikavita.blogspot.com/2009_08_01_archive.html
माझ्या कविता. माझे शब्द.माझं जगणं! पुन्हा एकदा हटकले मी. दाराशी ओठंगून उभ्या स्वप्नाला. जायला सांगितले त्याला.चमकत्या चांदण्यांचे दाखले देत. आधीच आभाळाशी असलेलं नातं.सांभाळणं जड जातंय. त्यात स्वप्नांची भर! क्षितिजापार उघडणारी खिडकी.हल्ली उघडत नाही मी फारशी. हळूच स्वप्न उतरतात त्यातून. मोरपिशी. आभाळाची निळाई मग झिरपत रहाते मग.ढगा-ढगांनी! पण खरं तर.विसरणं शक्यच नाही होत. बेधूंद धुक्यामागचं वास्तव. चैताली. चैताली आहेर. Links to this post. Subscribe to: Posts (Atom). मी अशी कशी? View my complete profile.
chaitalikavita.blogspot.com
माझ्या कविता....: 04/08
http://chaitalikavita.blogspot.com/2008_04_01_archive.html
माझ्या कविता. माझे शब्द.माझं जगणं! तुझीच अभिमंत्रित अभिव्यक्ती! भ्रमाचे. कित्येक. निर्णयगुंते. अनिर्मित. अधाशासारखे. अतार्किक. विचारडोंगर. अस्तित्व. जगरहाटीसाठी. पडलेल्या. फुटक्या. तुटक्या. विखुरलेल्या. कणांमधून. अस्थीहिन. सापळ्यांतून. कातडीऐवजी. पांघरून. क्षुब्ध. अंत्यहीन. बिनवाद्याचे. बिनतालाचे. संकिर्तन. सुर्यांत. चंद्रात. धुंडाळत. बिनमरणाचे. तुझ्या. अस्तित्वाचा. कस्तुरगंधी. राहूदे. माझ्यातून. अभिमंत्रित. अभिव्यक्ती. चैताली. चैताली आहेर. Links to this post. Subscribe to: Posts (Atom). UNKE DUSHMAN HAI...
chaitalikavita.blogspot.com
माझ्या कविता....: 03/09
http://chaitalikavita.blogspot.com/2009_03_01_archive.html
माझ्या कविता. माझे शब्द.माझं जगणं! चित्रासारखं! रात्री पुन्हा मी टक्क जागीच. स्वप्नपुर्तींचे विकल्प आणि. उर्जितावस्थेतले संकल्प. उशाशी घेवून. पहाट होताच एक-एक स्वप्न. मी जगण्याच्या चौकोनात टाकून बघितलं. ठिक्करपाणी खेळताना टाकतो तसं. मग स्वप्नं उलगडायला लागले. आभास आणि सत्य ह्यांचा टकराव होवून. टवके उडायला लागले.जगण्याचेच. उन्हाच्या झळा आणि त्यांना अडवणारा पडदा. आता नकोसं वाटतं. प्रत्येकवेळी. आणि मी ही जगेन चित्रासारखं! चैताली. चैताली आहेर. Links to this post. नको दुभागणं! हे शाप-उ:शाप. Links to this post.
chaitalikavita.blogspot.com
माझ्या कविता....: .Her Innocence.
http://chaitalikavita.blogspot.com/2014/08/her-innocence.html
माझ्या कविता. माझे शब्द.माझं जगणं! Zesty lust of life. Goes crippled with her. Kills her,fills her with. Sheer wisdom and maturity. Like a pardah against. When she stands tall. But deep in heart. She is afraid that. Where to bury innocence. She will be called. The wisest amongst all. चैताली आहेर. Like a pardah against. Ah her pure innocence and the facade of wisdom. September 26, 2014 at 2:58 PM. Subscribe to: Post Comments (Atom). माझीच एक कविता घेतली. वाचनाला जागणारे. मी अशी कशी? मन माझे. काह...
chaitalikavita.blogspot.com
माझ्या कविता....: 08/08
http://chaitalikavita.blogspot.com/2008_08_01_archive.html
माझ्या कविता. माझे शब्द.माझं जगणं! तूझ्या माझ्या गं घरात. तूझ्या माझ्या गं घरात. त्या आपल्या अंगणात. फुलं प्राजक्ताची सारी. मी गं दंग वेचण्यात . साद घातलीस मला. गोड तूझ्या आवाजात. आले धावत-पळत. उधळे रांगोळी रंग. परत घाल ना आई. तशीच साद गं आज. आंगणी बहरला का. तो पारिजात परत. तूझ्या डोळ्यातले दु:ख. माझ्या पदरात घाल. नको सांडूस आसू. माझ्या नयनी तु हास. चैताली. चैताली आहेर. Links to this post. मोजदाद ! मोजदाद ! आजकाल आठवणींना नाही जास्त छेडत . तर तीही येते रडत-खडत. शब्द न शब्द तोलतोस. चैताली. Subscribe to: P...
chaitalikavita.blogspot.com
माझ्या कविता....: Crowning Glory
http://chaitalikavita.blogspot.com/2014/07/crowning-glory.html
माझ्या कविता. माझे शब्द.माझं जगणं! Oh the crowning glory. Weep when you are alone? Stroll from the assigned road. And feel you are the special one. Steal the ray from rising sun. Do you still want to be a nun? Sing the unsung song? Dance when everyone says. The tune is wrong? चैताली आहेर. Who is the charming lady. September 26, 2014 at 2:56 PM. Subscribe to: Post Comments (Atom). माझीच एक कविता घेतली. एक-दोन जगण्याचे ताशेरे ओढले तिच्यावर. आणि दिली भिरकावून! मी अशी कशी? चैताली आहेर. मन माझे. दवबि...
chaitalikavita.blogspot.com
माझ्या कविता....: 06/08
http://chaitalikavita.blogspot.com/2008_06_01_archive.html
माझ्या कविता. माझे शब्द.माझं जगणं! जागे रान.जागे भान! जागे रान.जागे भान. निजल्या पापण्यांत माझं भिजलं गान. शोधती वाट दवबिंदू पावसात. असल्या घायाळ रातीनं. प्रीत जपावी किती बेभान. जागे रान.जागे भान! वाजे बासर. असा जागर. एकल्या पानावर हिरवी झापड. हरवली तान खुशाल रानात. असल्या घायाळ रातीनं. सूर जपावे किती बेभान. जागे रान.जागे भान! नाचे मन .मोहरे तन. पावसाच्या रेघात स्वप्नांची पखाल. चेतली ठिणगी पाण्याच्या वेडात. असल्या घायाळ रातीनं. वन्हि जपावा किती बेभान. चैताली. चैताली आहेर. Links to this post. Labels: म...